Slough Mitra Mandal


Hasava Fasvi - Marathi Naatak!


** At Colnbrook Village Hall, SL3 0RF **


स्लाव मित्र मंडळ आणि हर्षवर्धन सोमण सादर करीत आहे, हसवा फसवी,

स्लाव मध्ये शनी. दि. ३ नोव्हेंबर २०१८ रोजी सकाळी ११.३० वाजता.
नाट्यस्थळ : Colnbrook Village हॉल, Vicarage Way , Colnbrook , Berkshire , SL3 0RF, Slough

बहुरंगी भूमिकेत, पुष्कर श्रोत्री ६ भूमिकांचा ७ मजली हास्यकल्लोळ , एक बहुरंगी , बहुरूपी नाट्य खेळ !!
प्रभावळकरांनी इतिहास घडवलेली, ६ पात्र पुन्हा वर्तमानात !!! 'हसवा फसवी' या एकपात्री अभिनयातून अभिनय क्षमतेचे अनोखे दर्शन घडवायला येत आहे पुष्कर श्रोत्री !!!.
लेखक: दिलीप प्रभावळकर
दिग्दर्शक: चंद्रकांत कुलकर्णी
संगीत: अजित परब
निर्माते: दिलीप जाधव, श्रीपाद पद्माकर

** Main Poster **

 

 

 
Seating Arrangement, all seats will be available to book.
** This is static Seating Plan and we will keep updating it on the go **

तिकीट विक्रीची दणदणीत सुरुवात !!!
आपलं तिकीट खरेदी करण्यासाठी व Group discount साठी कृपया संपर्क करा: सचिन नेमाने (07831881416) आणि आधीश देसाई (07525687036)
तिकीट दर: £२५, £20 , £15 व 12 वर्षाखालील मुलांना (सीट हवी असल्यास): निम्म्या-दरांत
सौजन्य: स्लाव मित्र मंडळ
SMM Bank Details for ticket payment
A/c Name: Slough Mitra Mandal
Bank: Metro Bank
A/c no: 15766255
Sort Code: 230580
Ref: "HasvaFasvi_NoOfTickets_Name"

**** Tickets are non refundable ****